Firefox for Android Beta (mr)

Title — 24 characters

Android बीटासाठी Firefox

What’s new — 224 characters

We’re working to make Firefox for Android better with each new release. Read the release notes to learn about any new features, bug fixes, and performance improvements at https://www.mozilla.org/en-US/firefox/android/notes/.

Short Description — 67 characters

अधिकृत विनामूल्य Firefox बीटा ब्राउझर मिळवा आणि आपला अभिप्राय द्या!

Description — 1096 characters

वर्तमान वेळेसाठी नवीनतम वैशिष्ट्यांसह जवळजवळ सर्वात जवळील वैशिष्टे परिष्कृत करण्यात मदत करा. Firefox बीटा सह, आपण नवीनतम आवृत्ती, सानुकूलन आणि सुरक्षा सुधारणा आमच्या पुढील आवृत्तीवर येण्यापूर्वी तपासू शकता.
Have an impact by helping to put the finishing touches on features and functionality.
**We need your help testing Intel x86 Atom based devices! If you have an Intel x86 Atom based device, download Firefox Beta and tell us what you think.**

bug शोधला ? https://mzl.la/android_bugs येथे नोंदवा.

Firefox परवानगी विनंत्याबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छिता? https://mzl.la/Permissions
आमच्या समर्थित उपकरणांची यादी आणि नवीनतम किमान प्रणाली आवश्यकता येथे पहा https://www.mozilla.org/en-US/firefox/mobile/platforms/.

<b>MOZILLA बद्दल</b>

वेबची शक्ती लोकांच्या हातात ठेवण्यासाठी समर्पित Mozilla एक अभिमानास्पद विना-नफा संस्था आहे.
आम्ही आपल्या वतीने नवीनता आणण्यासाठी काम करणारे वापरकर्ते, सहयोगकर्ते आणि विकासकांचे जागतिक समुदाय आहोत.
जेव्हा तुम्ही Firefox वापरता, तेव्हा तुम्ही आम्हाला वेबसाठी एक उजळ भविष्य तयार करण्यास मदत करणाऱ्या समुदायाचा एक भाग बनता.
अधिक जाणून घ्या https://www.mozilla.org.